song lyrics / रोहन प्रधान / Baba lyrics  | FRen Français

Baba lyrics

Performer रोहन प्रधान

Baba song lyrics by रोहन प्रधान official

Baba is a song in Marathi

बाबा मला कळलेच नाही
तुझ्या मनी वेदना
कसा मी राहू बोल कुठे जाऊ
मला काही समजेना
साद हा घालतो लाडका तुझा
जगण्या तू दिला
माझ्या जीवा अर्थ खरा
बाबा थांब ना रे तू
बाबा जाऊ नको दूर
बाबा थांब ना रे तू
बाबा

दैव होता तू देव होता तू
खेळण्यातला माझा खेळ होता तू
शहाणा होतो मी वेडा होता तू
माझ्यासाठी का रे सारं खर्च केलं तू
आज तू फेडू दे पांग हे मला
जगण्या रे मला अजुनही तूच हवा
बाबा थांब ना रे तू
बाबा जाऊ नको दूर
बाबा थांब ना रे तू
बाबा

पाय हे भाजले अश्रूंच्या उन्हात
हाक दे हात दे श्वास दे पुन्हा
बाबा बोलना बोलना बोलना
बाबा थांब ना रे तू
बाबा जाऊ नको दूर
बाबा थांब ना रे तू
बाबा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writer: मनोज यादव
Copyright: RALEIGH MUSIC PUBLISHING

Comments for Baba lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the thumbs up
2| symbol at the bottom of the heart
3| symbol at the bottom of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid