song lyrics / शुभांगी जोशी / Airanichya Deva Tula lyrics  | FRen Français

Airanichya Deva Tula lyrics

Performer शुभांगी जोशी

Airanichya Deva Tula song lyrics by शुभांगी जोशी official

Airanichya Deva Tula is a song in Marathi

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे

लेऊ लेणं गरीबीचं चनं खाऊ लोखंडाचं
लेऊ लेणं गरीबीचं चनं खाऊ लोखंडाचं
जीणं होऊ आबरुचं धनी मातूर माझ्या देवा वाघावानी असू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे

लक्षीमीच्या हातातली चवरी व्हावी वर खाली
लक्षीमीच्या हातातली चवरी व्हावी वर खाली
इडा पीडा जाईल आली किरपा तुझी भात्यातल्या सूरां संग
किरपा तुझी भात्यातल्या सूरां संग गाऊ दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे

सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी
सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी
घावं बसंल घावावरी सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Airanichya Deva Tula lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the camera
2| symbol to the right of the clock
3| symbol at the top of the cloud
grid grid grid
grid grid grid
grid grid grid